Surprise Me!

चाकणच्या कोंडीला कंटाळून २० कंपन्या गाशा गुंडाळणार! Pune Traffic Issue | Pimpri Traffic News

2026-08-12 25 Dailymotion

Chakan Industry Leave due to Heavy Traffic Issue पुणे आणि पिंपरी शहर आणि परिसरातली वाहतूक कोंडी आता फक्त वाहनचालकांसाठी डोकेदुखी राहिलेली नाही… तर याचा थेट फटका उद्योगांनाही बसतोय. चाकण एमआयडीसीमधल्या वाहतूक कोंडीला कंटाळून तब्बल २० कंपन्यांनी चाकण सोडण्याचा निर्णय घेतलाय.

#pune #trafficissues #punetraffic #lokmatpune